प्रभाग क्र. १३ (अ) अंतर्गत महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम
करण्याच्या उद्देशाने महिलांना शिवणयंत्र वाटप कार्यक्रम
यशस्वीरित्या राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे महिलांना घरबसल्या रोजगाराच्या
संधी उपलब्ध होऊन आर्थिक स्वावलंबन मिळणार आहे.
महिला बचत गट व स्वयंरोजगाराला चालना देण्याच्या
दृष्टीने हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
स्वावलंबी महिला – समृद्ध समाज या संकल्पनेतून
महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत.