मागे जा

रस्ता डांबरीकरण शुभारंभ


प्रभाग क्र. १३ (अ) अंतर्गत चांदणी चौक, डिव्हायएसपी ऑफिस ते
दाते मळा, लायन्स क्लब बँक, महेश सेवा समिती रोड,
विकली मार्केट, संभाजी चौक रोड, हत्ती चौक रोड,
जनता बँक ते नाईक हॉटेल रोड या प्रमुख मार्गांच्या
रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला.

हा शुभारंभ कार्यक्रम मा. आमदार सुरेश हाळवणकर साहेब,
मा. नगराध्यक्षा सौ. अलका स्वामी वहिनी,
नगरसेविका सौ. सायली नितीन लायककर,
नगरसेवक श्री. युवराज माळी
आणि युवा नेते श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या रस्ता डांबरीकरणामुळे नागरिकांना सुरक्षित,
सुलभ व दर्जेदार वाहतूक सुविधा उपलब्ध होणार असून
पावसाळ्यातील अडचणी दूर होणार आहेत.
जनतेच्या गरजांना प्राधान्य देत दर्जेदार
विकासकामे करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय