मागे जा

ड्रेनेज (गटार) काम पूर्ण


प्रभाग क्र. २६ मधील संभाजी चौक किरण गॅस परिसरात
वर्षानुवर्षे रखडलेले ड्रेनेज (गटार) काम
नगरसेविका सौ. सायली नितीन लायककर
आणि श्री. नितीन दिलीप लायककर (दादा)
यांनी स्वतः पाठपुरावा करून यशस्वीरित्या पूर्ण केले.

या ड्रेनेज कामामुळे पावसाळ्यात साचणारे पाणी,
सांडपाणी समस्या व दुर्गंधी कायमस्वरूपी
दूर होणार असून परिसरातील स्वच्छता,
आरोग्य व नागरिकांचे जीवनमान
लक्षणीयरीत्या सुधारणार आहे.

नागरिकांच्या मूलभूत गरजांना प्राधान्य देत
दर्जेदार व टिकाऊ विकासकामे
करण्याचा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय