प्रभाग क्रमांक २६ मधील विशेष बँक ते संभाजी चौक,
हत्ती चौक ते वडडी किरणा परिसरात
पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या
नागरिकांना भेडसावत होती.
ही समस्या कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी
मा. आमदार प्रकाशआण्णा आवाडे
यांच्या आमदार फंडातून
नदीच्या नवीन पाईपलाईनचे काम
हाती घेण्यात आले.
या कामासाठी नगरसेविका
सौ. सायली नितीन लायककर
यांनी सातत्याने पाठपुरावा करून
नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम
यशस्वीपणे पूर्ण करून घेतले.
या कामामुळे परिसरातील
नागरिकांना नियमित, स्वच्छ व
पुरेसा पिण्याचा पाणीपुरवठा
उपलब्ध झाला असून
वर्षानुवर्षे सुरू असलेली
पाणी टंचाईची समस्या
कायमस्वरूपी दूर झाली आहे.