मागे जा

एक हात मदतीचा – महापूर 2019


२०१९ साली आलेल्या
भीषण महापुराच्या
आपत्कालीन परिस्थितीत
प्रभाग क्र. १३ मधील
पूरग्रस्त नागरिकांसाठी
त्वरित मदतकार्य
राबविण्यात आले.

दोरसेव परिसरातील
महापुरात अडकलेल्या
नागरिकांना सुरक्षित
ठिकाणी स्थलांतरित
करण्यात आले.

शहरातील वेदभवन
व अस्मिता भवन येथे
आश्रय दिलेल्या
पूरग्रस्त नागरिकांना
जेवण, पिण्याचे पाणी,
कपडे व आवश्यक
सामानाचे वाटप
करण्यात आले.

गोविंदराव हायस्कूल
येथे आश्रय घेतलेल्या
सुमारे ६०० नागरिकांना
नवीन कपडे तसेच
जेवणाची व्यवस्था
करण्यात आली.

महापुरात अडकलेल्या
जनावरांसाठी ओलाचारा
व सुकाचारा पुरवून
त्यांची देखभाल
करण्यात आली.

या संपूर्ण मदतकार्यामध्ये
नागरिकांच्या सुरक्षिततेला
आणि मानवी संवेदनशीलतेला
प्राधान्य देत
सेवाभावातून काम
करण्यात आले.

— नगरसेविका सौ. सायली
नितीन लायकर व
युवा नेते श्री. नितीन
दिलीप लायकर

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय