कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासकीय कर्मचारी व पोलिसांसाठी मोफत मास्क वाटप
कोरोना महामारीच्या
संसर्गापासून नागरिकांचे
संरक्षण व्हावे तसेच
शहरात अहोरात्र सेवा देणाऱ्या
शासकीय कर्मचारी,
पोलीस प्रशासन व
महापालिका कर्मचाऱ्यांच्या
आरोग्य सुरक्षेसाठी
मोठ्या प्रमाणात
मास्क वाटप करण्यात आले.
प्रभाग क्र. १३ मधील
नगरसेविका सौ. सायली
नितीन लायकर व
श्री. नितीन दिलीप लायकर
यांच्या पुढाकाराने
एकूण २०,०००
मोफत मास्क
वाटप करण्यात आले.
हे मास्क पुढील
कार्यालये व विभागांना
वाटप करण्यात आले –
• प्रांताधिकारी कार्यालय
• इचलकरंजी नगरपालिका
• अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय
• जिल्हा उपअधीक्षक कार्यालय
• शिवाजी नगर पोलीस स्टेशन
• शाहापूर पोलीस स्टेशन
• गावभाग पोलीस स्टेशन
• स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा
• शहर वाहतूक नियंत्रण अधिकारी
• नगरपालिका स्वच्छता कर्मचारी
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजना
म्हणून हा उपक्रम
राबविण्यात आला.
या उपक्रमामुळे
फ्रंटलाईन वॉरियर्सना
मोठा आधार मिळाला.