मागे जा

आरोग्यम धनसंपदा


आपल्या भागातील नागरिकांचे आरोग्य अधिक सुदृढ व्हावे,
सर्व वयोगटातील लोकांना व्यायामाची सवय लागावी
आणि सार्वजनिक ठिकाणी आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात
या उद्देशाने ओपन जिम व आरोग्यवर्धक साधनांची उभारणी
यशस्वीरित्या करण्यात आली.

ही सुविधा युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक
आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी खुली असून
आरोग्यदायी जीवनशैलीकडे एक सकारात्मक पाऊल आहे.

प्रसिद्धी: नितीन लयकर जनसंपर्क कार्यालय