प्रभाग क्र. १३ अंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण सोहळा
प्रभाग क्र. १३ मधील नागरिकांच्या मूलभूत
सुविधा अधिक सक्षम व्हाव्यात,
शिक्षण, आरोग्य, स्वच्छता व सामाजिक
विकासाला चालना मिळावी या उद्देशाने
विविध विकासकामांचे उद्घाटन
यशस्वीरित्या पार पडले.
या सोहळ्यावेळी स्थानिक नागरिक,
महिला, युवक व कार्यकर्त्यांचा
उत्स्फूर्त सहभाग लाभला.